शाळा समिती


संस्था व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन यामध्ये समन्वय साधुन शालेय प्रशासनामध्ये येणा-या समस्यांचे निराकरण करणे या हेतूने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज ची शालेय समिती कार्यरत आहे.

कार्ये

शाळेचे व्यवस्थापन, वित्तव्यवस्थेचे विनियमन करणे, मुख्याध्यापकांच्यामार्फत कर्मचा-यांची नियुक्ती करणे, पदोन्नती देणे, कायम करणे इ. कामे करते.

अध्यापनांचे नवीन पाठ्यक्रम चालू करणे

    शाळा समिती सदस्य

  • श्री.चिके रा. बा. (अध्यक्ष)
  • श्री. भोगटे र. वि. (सभासद)
  • श्री. मोदी मो. अ. (सभासद)
  • श्री. सावंत सु. भा. (सभासद)
  • श्री. पारकर प्र. कृ. (शिक्षक प्रतिनिधी)
  • श्री. जाधव सु. म. (शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनधी)
  • श्री. गुरव तु. द. – मुख्याध्यापक (सचिव)

अ‍ॅकॅडमिक कॉन्सिलचे सदस्य

१. श्री. सापळे अ. प्र. (अध्यक्ष)

२. श्री. गुरव तु. द. (मुख्याध्यापक)

३. श्री. पेडणेकर म. सु. (सदस्य)

४. सौ. सोनकुसरे सु. ग. (सदस्य)

५. श्री. नारिंगकर म. कृ. (सदस्य)

६. सौ. भोगले आ. अ. (सदस्य)

७. श्री. वाघमोडे स. दा. (सदस्य)