Notice: Only variables should be passed by reference in /var/www/vhosts/phondaghateducation.com/public_html/wp-content/themes/campus/mythology-core/option-tree/ot-loader.php on line 329
New English School, Phondaghat | Phonda Ghat Education
Warning: file_exists(): open_basedir restriction in effect. File(/home/phondaghatedu/public_html/wp-content/themes/campus/dynamic.css) is not within the allowed path(s): (/var/www/vhosts/phondaghateducation.com/:/tmp/) in /var/www/vhosts/phondaghateducation.com/public_html/wp-content/themes/campus/mythology-core/option-tree/includes/ot-functions.php on line 255

New English School, Phondaghat


new eng school

As it is said, “Neither Exists as Chaste as Knowledge” the PES started New English School with 22 students of VIII standard, in 1952. New English School is now an approved centre of SSC examinations, where the students of New English School as well as of other neighboring schools appear for exams. The students have secured top merit at District and Divisional Board level merit-lists in SSC examinations. The results of SSC exams are always noteworthy, qualitatively and quantitatively. The students are appealed to enroll for various Govt. and Non-Govt. scholarship examinations, and are given extra coaching in the school so that maximum number of students can get scholarship. Many students have secured top merits in State Middle School Scholarship, MMS, and National Talent Search Scholarship exams. As well many students have got private scholarships such as Konkan Talent Search, Maharashtra Talent Search, Brain Development Search, etc. Further the school encourages the students to participate in English, Mathematics, Hindi, Sanskrit and GK Examinations organized by various bodies. The teachers take extra coaching lectures for the same, to upgrade the students’ knowledge of the subject.

The students also participate in various Science Exhibitions, Essay, Eloquence, Debate Competitions and get prizes at District level. The students enroll and participate in Maharashtra Cadet Corps (MCC), Scout Guide and Social Service to inculcate Unity and Discipline among them. Further, the school promotes the students to take part in various sports, cultural and extra-curricular activities. The students have participated and earned medals at District and State levels in Sports and Cultural activities.

नहि ज्ञानेनं सदृश्यं पवित्रमिह विद्यते

न्यू इंग्लिश स्कूल तथा ज्युनि. कॉलेज फोंडाघाट या प्रशालेच्या ब्रिदवाक्याला  अनुसरून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट या संस्थेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेऊन पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांच्या, सर्व सामान्यांच्या तसेच सर्व जाती धर्माच्या मोलमजूरी कणा-या, कष्टकरी, गोरगरिब, तळागाळातील मुलांना ज्ञानाची कवाडे उघडून द्यावीत व त्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाची ज्योत तेवत ठेवावी. यासाठी फोंडाघाट एज्यु. सोसायटीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची स्थापना सन १९५२ मध्ये केली.

आज या रूजत घातलेल्या छोट्याश्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे. या वटवृक्षाच्या छायेखाली किलबल करणारे विद्यार्थीरूपी पक्षी स्व्च्छंद आणि मुक्त वातावरणात ज्ञान घेत आहेत.

[lvca_tabs style=”style8″ highlight_color=”#030756″ mobile_width=”600″][lvca_tab tab_id=”tab-5bdd68bf9a2af” tab_title=”आमच्या विषयी”]
 • उद्देश :-

ग्रामीण, डोंगराळ तसेच आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण सहजा सहजी उपलव्ध करून देणेसाठी तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व व सर्वांगिण विकास व्हावा, आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि या स्पर्धेच्या युगातील आव्हानांना हीमुले सामोरी जातील हा प्रमुख उद्देश समोर ठेवून ज्ञानदानाचा हा प्रवास अखंड व अविरत चालु ठेवून अद्ययात शिक्षण व तंत्रज्ञान या तळागाळातील मुलांना, विद्यार्थ्यांना मिळावे हा संस्थेचा मानस आहे.

 • ध्येय :-

ग्रामिण, डोंगराळ भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन देणे विशेष करून मूलींना शिक्षण मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मसन्मान व स्वत:चा  विकास ह्या गुणांची जाणीव व्हावी हेप्रमख ध्येय ठेवून हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंड आणि अविरत चालू ठेवावे हे या संस्थेचे प्रशालेचे प्मुख ध्येय.

 • उद्दीष्ट्ये –

शालेय व सहशालेय उपक्रमामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तसेच विद्यार्थी चारित्र्यसंपन्न व्हावेत हे संस्थेचे उद्दीष्ट आहे.तसेच स्काऊट गाईड व एम. सी. सी. या विषयांच्या माध्यमातून आणि इतर सहशालेय उपक्रमांमधून अनुशासन, श्रमसंस्कृती व श्रमप्रतिष्ठा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि या स्पर्धच्या युगामध्ये स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी करून घेणे व त्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bfd0ab6ec4ba” tab_title=”मुख्याध्यापक संदेश”]Mr Gurav Tukaram Dattatray

मुख्याध्यापक संदेश

[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd69f6e2461″ tab_title=”उपक्रम”]

सहशालेय उपक्रम :-

 • विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, स्थानिक गरजा आणि कौशल्यातून विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी प्रशालेमध्ये तसेच ज्युनि. कॉलेजमध्ये वेगवेगळे सहशालेय उपक्रम घेतले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च (T.S.) नॅशनल टॅलेंट सर्च (N.T.S.) कोकण टॅलेंट सर्च (K.T.S.)  नॅशनल मिन कम मेरीट स्कॉलरशिप (N.M.M.S.) स्कॉलरशिप, वेगवेगळ्या विषयांच्या शालाबाह्य परीक्षा, प्रश्नमंजुषा, Battle of Brain सारख्या Quiz Competition या सर्व स्पर्धा  परीक्षांचे जादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाते.
 • कॉलेजमध्ये (+२) C.V.C. स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. तसेच दरवर्षी तज्ञ मार्गदर्शक निमंत्रित करून Career Guidance संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
 • स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणेसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये स्वच्छता मोहिम आयोजित केली जाते.
 • वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणेसाठी व जागृतीसाठी वृक्षदिंडी काढणे, फोंडाघाटमध्ये तसेच आजुबाजूच्या निसर्गरम्य परिसरामध्ये विद्यार्थी –शिक्षक व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने वृक्षलागवड केली जाते.
 • कलेचे महत्त्व पटवून देणेसाठी शासकिय रेखाकला परिक्षेचे केंद्र प्रशालेत मंजूर करून घेऊन त्यासाठी कला क्राफ्ट व इतर जीवनावश्यक कलांचे मार्गदर्शन व परीक्षा घेतल्या जातात. चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात.
 • महान व्यक्तिंच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या केल्या जातात.
 • प्रशालेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, समूहगीत स्पर्धांचे आयोजन केले जाते.
 • या मातीतील कबड्डी हा खेळ तसेच व्हॉलीबॉल, फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन तसेच सर्व सांघिक, इनडोअर व आऊटडोअर गेम्स प्रशालेत घेतले जातात. तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन प्रशालेच्या प्रशस्त मैदानावर केले जाते.
 • C.C. कॅंम्पचे आयोजन करून मुलांमध्ये नेतृत्त्व गुण व स्वावलंबन निर्माण करण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो.
 • तज्ञ व मान्यवर विषय तज्ञांना निमंत्रित करून वेगवेगळ्या विषयांचे विशेष मार्गदर्शन केले जाते.
 • प्राथमिक आरोग्य केंद्र (H.C.) च्या सहकार्याने आरोग्य विषयक गरजा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातात.
 • सांस्कृतिक क्षेत्रात, स्नेहसंमेलन, शोभायात्रा, दिंडी, एकपात्री प्रयोग, नाटीका, संगित मैफिली, भजन, गायन पथनाट्य या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते.
 • वनभोजन, अभ्यासदौरे, वर्षासहल, सहली आयोजित करून वेगवेगळ्या स्थळांबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
 • दशकोशीतील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, कला, क्रिडा या सर्व क्षेत्रात सदैव अग्रेसर राहण्याचा विद्यार्थी – शिक्षक यांचा प्रामाणिक प्रयत्न.
[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd6e9d982dd” tab_title=”प्रवेश”]

प्रवेश

इ. ४ थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. ५ वी मध्ये प्रवेश दिला जातो.

इ. ७ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. ८ वी मध्ये प्रवेश दिला जातो.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे  –

इ. ५ वी ते १० वी – १. गुणपत्रक

२. शाळा सोडल्याचा दाखला

३. आधार कार्ड झेरॉक्स

४. विहीत नमून्यातील प्रवेश अर्ज

५. प्रतिज्ञापत्र

गणवेश 

  विद्यार्थी – इ. ५ वी ते ७ वी – खाकी हाफ पॅंट व सफेद शर्ट.

इ. ८ वी ते १० वी – निळी फूल पॅंट व सफेद शर्ट.

 

  विद्यार्थिनी – इ. ५ वी ते ७ वी – निळा स्कर्ट व सफेद ब्लाऊज

इ. ८ वी ते १० वी – आकाशी टॉप व निळा पायजमा निळी ओढणी (चुडीदार)[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd6fa30a072″ tab_title=”शाळेची वेळ “]

शाळेची वेळ

सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते सायं ५.२० वा.

शनिवार – सकाळी ७.५० ते १०.३० वा.

 

प्रथम सत्र – २९/१०/२०१८  पासून ते ४/११/२०१८

द्वितिय सत्र – ०१/०४/२०१९ पासून ते १७/०४/२०१९

गणेश चतुर्थी सुट्टी – १४/०९/२०१८ ते २२/०९/२०१८

दिपावली सुट्टी – ०५/११/२०१८ ते १७/११/२०१८

उन्हाळी सुट्टी – ०६/०५/२०१९ ते १४/०६/२०१९

इतर सुट्ट्या – शासकिय नियमानुसार

(वरील वेळापत्रकात मा. मुख्याध्यापकांच्या अखत्यारीत बदल होऊ शकतात)[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd761a08d29″ tab_title=”परीक्षा”]

परीक्षा

 • चाचणी क्रमांक १ – २९/०८/२०१८
 • प्रथम सत्र परीक्षा – २९/१०/२०१८
 • चाचणी क्रमांक २ – ०४/०२/२०१९
 • द्वितीय सत्र परीक्षा – ०१/०४/२०१९
 • पायाभूत चाचणी इ. ५ वी ते इ. ८ वी
 • प्रथम सत्र – ऑगस्ट २०१८
 • द्वितीय सत्र – फेब्रुवारी २०१९
 • सराव परीक्षा – इ. १० वी – नियोजनानुसार

 

मुल्यमापन पध्दती

इ. ५ वी ते ८ वी – आकारीक व संकलीत मुल्यमापन.

इ. ९ वी व १० वी – अंतर्गत व लेखी परीक्षा

शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा 

१. इ. ५ वी व इ. ८ वी   – शासकीय स्पर्धा परीक्षा

(स्कॉलरशिप)

२. N. T. S. परीक्षा       –   इ. १० वी साठी

३. N. M. M. S. परीक्षा   –   इ. ८ वी साठी

४. M. T. S. परीक्षा       –   इ. ९ वी व १० वी साठी

५. K. T. S.  परीक्षा       –  इ.  ८ वी व इ. ९ वी साठी

                   शालाबाह्य परीक्षा 

१. गणित संबोध  (इ. ५ वी व ८ वी )

२. गणित प्राविण्य  (इ. ५ वी व ८ वी )

३. गणित प्रज्ञा    (इ. ५ वी व ८ वी )

४. इंग्रजी  (भारती विद्यापीठ)

     बाह्यपरीक्षा

१. एन्ट्रन्स   – इ. ५ वी

२. इंटरमिजिएट  – इ. 9 वी[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd79109c209″ tab_title=”शाळा समिती “]संस्था व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन यामध्ये समन्वय साधुन शालेय प्रशासनामध्ये येणा-या समस्यांचे निराकरण करणे या हेतूने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज ची शालेय समिती कार्यरत आहे.

कार्ये

शाळेचे व्यवस्थापन, वित्तव्यवस्थेचे विनियमन करणे, मुख्याध्यापकांच्यामार्फत कर्मचा-यांची नियुक्ती करणे, पदोन्नती देणे, कायम करणे इ. कामे करते.

अध्यापनांचे नवीन पाठ्यक्रम चालू करणे

    शाळा समिती सदस्य

 • श्री.चिके रा. बा. (अध्यक्ष)
 • श्री. भोगटे र. वि. (सभासद)
 • श्री. मोदी मो. अ. (सभासद)
 • श्री. सावंत सु. भा. (सभासद)
 • श्री. पारकर प्र. कृ. (शिक्षक प्रतिनिधी)
 • श्री. जाधव सु. म. (शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनधी)
 • श्री. गुरव तु. द. – मुख्याध्यापक (सचिव)

अ‍ॅकॅडमिक कॉन्सिलचे सदस्य

१. श्री. सापळे अ. प्र. (अध्यक्ष)

२. श्री. गुरव तु. द. (मुख्याध्यापक)

३. श्री. पेडणेकर म. सु. (सदस्य)

४. सौ. सोनकुसरे सु. ग. (सदस्य)

५. श्री. नारिंगकर म. कृ. (सदस्य)

६. सौ. भोगले आ. अ. (सदस्य)

७. श्री. वाघमोडे स. दा. (सदस्य)[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd7dbfb1c05″ tab_title=”व्यवस्थापन समिती “]बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. शाळेच्या कामकाजांचे सनियंत्रण करणे, शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, बालकांची १००% उपस्थिती राहिल याची दक्षता घेणे ही समितीची कार्ये होय.

      शालेय व्यवस्थापन समिती सदस्य

 • श्री. सावंत सु. मा. (अध्यक्ष)
 • श्री. नानचे रा. स. (उपाध्यक्ष)
 • श्री. गुरव तु. द. (सचिव)
 • सौ. फोंडेकर शि. शै. (सभासद)
 • श्री. आडिवरेकर र. म. (सभासद)
 • श्री. कदम अ. वि. (सभासद)
 • श्री. ट्क्के सं. तु. (सभासद)
 • सौ. पावसकर प्रि. ब. (सभासद)
 • सौ. भोगटे वि. वि. (सभासद)
 • श्री. पेडणेकर स. ब. (सभासद)
 • श्री. सांडीम सु. श्री. (सभासद)
 • श्री. गुरव चं. ग. (सभासद)
 • श्री. जाधव वि. मा. (स्था. प्राधि. सदस्य)
 • श्री. चव्हाण झि. वि. (शिक्षणतज्ञ)
[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd7de84f0c7″ tab_title=”पालक – शिक्षक संघ “]

पालक – शिक्षक संघ

१. श्री. गुरव तु. द. (मुख्याध्यापक)  – अध्यक्ष

२. श्री. ट्क्के सं. तु.              – उपाध्यक्ष

३. श्री. पारकर प्र. कृ.             – सचिव

४. सौ. फोंडेकर शि. शै.            – सह सचिव

५. श्री. तळेकर शै. कृ.             – सदस्य

६. श्री. कदम प्र. चं.                   – सदस्य

७. श्री. गोठणकर र. स.           – सदस्य

८. सौ. पावसकर प्रि. व.           – सदस्य

९. सौ. मत्तलवार शि. प्र.           – सदस्य

 

१०. सौ. मोदी सं. सं.              – सदस्य

११. सौ. गावडे सु. धा.             – सदस्य

१२. सौ. लाड म. म.               – सदस्य

१३. श्री. तावडे श्री. दा.             – सदस्य

१४. श्री. सुतार वि. ना.             – सदस्य

१५. सौ. तांबे सु. ज.               – सदस्य

१६. श्री. वाळवे म. ह.              – सदस्य

१७. श्री. नानचे रा. स.             – सदस्य

१८. सौ. तिरोडकर वि. वि.       – सदस्य

१९. श्री. भोगले सं. आ.              – सदस्य

[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd8435e17e7″ tab_title=”परीक्षा निकाल “]

शासकीय रेखाकला परीक्षा निकाल सन – २०१४ पासून 

                                एलिमेंटरी

  शैक्षणिक

    वर्षे

  एकूण        विद्यार्थी     पात्र

  विद्यार्थी

    A

   ग्रेड

    B

   ग्रेड

   C

   ग्रेड

२०१४

१३ १२ ०२ ०५

०५

२०१५

३८ ३७ ०६ १३

१८

२०१६

२८ २४ ०३ ०९

१२

२०१७

६३ ५९ ०२ ०२ ५५

 इंटरमिजिएट   

  शैक्षणिक

    वर्षे

  एकूण        विद्यार्थी     पात्र

  विद्यार्थी

    A

   ग्रेड

    B

   ग्रेड

   C

   ग्रेड

२०१४

१६ १५ ०१ ०४

१०

२०१५

२३ २२ ०१ ०५

१६

२०१६

५० ४७ ०२ ०५

४०

२०१७

९० ८१ ०१ ०५

७५

शासकिय रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन: २०१७ मध्ये शासकिय रेखाकला परीक्षा केंवद्राची मागणी केली असता कला संचालनालय मुंबई यांनी सन २०१८ पासून केंद्र मंजूरी दिली. केंद्र क्रमांक – ११५०१८ असे आहे.[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd8564992ae” tab_title=”सुविधा”]

ग्रंथालय 

माहिती व ग्रंथपालाचे नाव – सौ. तायशेटे समृद्धी विठोबा

इ. ५ वी ते ८ वी – सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जाते

पुस्तकांची संख्या – पाठ्यपुस्तक -४०४

संदर्भग्रंथ –   २११४

ललित साहित्य – २०८९

संस्कृती कोष –  १२

शब्दकोष     –  १३

पुस्तक वितरणाची पध्दत – देवघेव रजिस्टर नुसार पुस्तकांचे वितरण केले जाते.

प्रयोगशाळा 

इ. ५ वी ते १० वी  – विज्ञान विषयाचे प्रयोग तासिके नुसार घेतले जातात.[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bdd8ac5238fb” tab_title=”शिष्यवृत्ती”]

शासनाच्या इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी असणा-या विविध योजना व शिष्यवृत्त्या

                            शैक्षणिक शिक्षण फि सवलत

अ.क्र. शैक्षणिक सवलतीचे नांव

 आवश्यक अर्हता

०१

इ. १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना पालकांचे प्रतिज्ञापत्र पहील्या तीन अपत्यासाठी

०२

प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण योजना व परीक्षा फी

    विहीत नमून्यातील अर्ज

०३ माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण योजना व परीक्षा फि

    विहीत नमून्यातील अर्ज

 

                          सावित्रीबाई शिष्यवृत्ती

                      (अनु. जाती./ वि. जा. भ. ज./विमाप्रवर्गासाठी)

अ.क्र. शैक्षणिक सवलतीचे नांव  आवश्यक अर्हता

०१

इ. १० वी पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती    बॅंक पासबुक झेरॉक्स

०२

गुणवंत्ता शिष्यवृत्ती

(प्रत्येल इयत्तेतील प्रत्येक प्रवर्गातील गुणानुक्रमे पहिल्या दोन विद्यार्थ्यांसाठी)

    १. बॅंक पासबुक

    २. गुणपत्रक

०३ इयत्ता १० वी परिक्षा फी

 इयत्ता १० वी सर्व मुलामुलींना

 

                       अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

            मुस्लीम / ख्रिश्चन/ जैन/ पारशी / बौध्द या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता

अ.क्र.

     शैक्षणिक सवलतीचे नांव

    आवश्यक अर्हता

०१

इ. ५ वी व १० वी विद्यार्थ्यांना    १. रू. एक लाखाच्या आतील तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला

२. प्रवर्गाचा पुरावा

३. रहीवासी दाखला

४. रेशन कार्ड

५. आधार कार्ड

६. बॅंकेचा पासबुकची झेरॉक्स

[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bf8f29a4e118″ tab_title=”संपादित यश – शिक्षक”]१. श्री. गुरव टी. डी. श्री. सावंत एस. ए., श्री. पारकर पी. के., सौ. रेवंडकर एस. एस., श्री. पेडणेकर एम. एस., श्री. राठोड व्ही. पी., सौ. बडे पी. एन., सौ. पेडणेकर डी. डी. सौ. भोगले ए. ए., श्री. वाळवे ए. एल., श्री. चव्हाण डी. जी. या शिक्षकांनी तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर आपापल्या विषयात तज्ञ मार्गदर्शक (Resource Person ) म्हणून काम केले.

२. श्री. गुरव टी. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली कु. संकेत चंद्रशेखर लिंग्रस व कु. सत्यजित प्रकाश पोवार यांची लातूर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग.

३. श्री. गुरव टी. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली कु. सुप्रिया जोशी व कु. गौरी भोगटे यांचा यवतमाळ येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग.

४. श्री. देठे ए. व्ही. यांना नेहरू युवा क्रिडापुरस्कार.

५. स्काऊट गाईड विषयासंदर्भात “खरी कमाई” मध्ये प्रशालेला सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकांची ढाल.

६. गेली २५ वर्षे स्टाफ व विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आजूबाजूच्या गावांमध्ये स्वच्छता मोहिम.

७. शिक्षकवृंदाच्या अथक प्रयत्नाने संस्थेच्या संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत १० वी आणि १२ वी चे एकूण ६ विद्यार्थी बोर्डाच्या मेरीट लिस्ट मध्ये.

८. श्री. पेडणेकर एम. एस. व श्री. पारकर पी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे General Knowledge वर आधारीत “Battle Of Brain” या Quiz Competition मध्ये तिनही गटात Runners – Up ट्रॉफी विजयी. ही पाच जिल्ह्यांची विभागिय स्पर्धा, नामांकित विद्यार्थ्यांचा सहभाग.

९. श्री. पेडणेकर सर वसौ. रेवडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठामार्फत घेतल्या जाणा-या इंग्रजी विषयाच्या बाह्यपरिक्षेत कु. शिवानी माने हीचा राज्यात प्रथम क्रमांक.

त्याचप्रमाणे कु. वेदांत प्र. गोसावी व कु. शिल्पा ब. कांबळे हे विद्यार्थी इंग्रजी विषयात.

१०. मालवण टोपीवाला हायस्कूल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय माध्यमिक शिक्षकांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट संघाला ५,५५५/- रूपयांचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक व ट्रॉफी.

शिक्षक संघ – श्री. पोफ़ळे वि. का., श्री. चौगुले  अमोल , श्री. पेडणेकर एम. एस., श्री. गांगुर्डे के. डी., श्री. वाघमोडे एस. डी., श्री. नानचे एस. डी., श्री. कदम बी. आर., श्री. गोसावी एल. पी., श्री. नेवरेकर टी.टी.

११. श्री. पेडणेकर एम. एस. यांचा सर्वशिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्यनिर्मिती (इंग्रजी विषय) द्वितीय क्रमांक.

१२. श्री. पारकर पी.के. यांचा तालुकस्तरीय विज्ञानप्रदर्शनात गणित शैक्षणिक साधन प्रतिकृतीसाठी द्वितीय क्रमांक तसेच लोकसंख्या शिक्षण तृतीय क्रमांक

१३. श्री. नानचे एस. डी. व सौ. बडे पी. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोभायात्रा स्पर्धेत “वारकरी दिंडी” साठी फीरती ढाल प्राप्त.

१४. सौ. पवार सा. सु. व श्री. गोसावी एल. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोभायात्रा स्पर्धत “देवाचे तरंग” या शोभायात्रेसाठी प्रथम क्रमांकाची फिरती ढाल.

१५. श्री. गांगुर्डे के. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली शासकिय रेखाकला परीक्षेत शेकडो विद्यार्थी A Grade मधून उत्तीर्ण.

१६. सौ. पेडणेकर डी. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मेळावा

– तालुकास्तर प्रथम क्रमांक

जिल्हास्तर निवड

वक्तृत्व स्पर्धा – प्रथम

निबंधस्पर्धा जिल्हास्तर – प्रथम

प्रश्नमंजुषा तालुकास्तर प्रथम

कु. दिव्यांका सावंत हिची वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

१७. न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि.कॉलेज, फोंडाघाट चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संपूर्ण फोंडाघाट[/lvca_tab][lvca_tab tab_id=”tab-5bf902ef1d2bf” tab_title=”Activity Report “]click blew link

Activity Report  

[/lvca_tab][/lvca_tabs]